श्री September 13, 2018 ओमकार तू, हुंकार मी। निर्विकार तू, आकार मी। तुझ्यातला प्रकाश मी। तुझ्यात सामावणारा अंधार मी। -योगेश गोसावी १३ सप्टेंबर २०१८ Read more
पुरूषोत्तम September 10, 2018 पाहिले ना मी तुला वासनेत माझ्या कधी, पाहिले जेंव्हा तुला हृदयात पाहिले आधी! दुदुंभती वासनेच्या तोफा या नेहमी मनामध्ये, पाहतो तुला अन आपसूक येतो राम हा मनामध्ये! शरीराचा ... Read more