मावळतीला उगाच बघ कससं होत राहत, तू नाहीस कळल्यावर मन माझं विषण्ण होत! दिसा माजी दिस कसे बघ सरसर पळताहेत, रातराणीच्या संगतीत मात्र रात्री अजूनही रांगताहेत! अवतीभवती तुझं ...
पाऊस निघाला आज पुन्हा परतुनी तुझ्या माझ्या सगळ्या चिंब आठवणी! घेवून का ग जाईल तो ते सारे हळवे क्षण? की ठेऊन जाईल ओथंबलेले मनातले पण? का कोण जाणे त्याचे जाणे अन् येणे वेडावत...