Skip to main content

Posts

Showing posts from 2010

सत्ता -स्वामिंच्या नजरेतून

 काल, १२ जानेवारी, स्वामी विवेकानंद यांची जयंती, बऱ्याच थोड्या जणांना माहित असेल! कारण काल एक ही चैनल वर ही न्यूज़ आली नाही मग आपल्या सारख्या लोकांना कस माहित होणार? बरोबर ना? असो! स्वामिंच्या पत्रां मधील काही भाग माझ्या वाचनात आला होता आणि काल त्यांच्या जयंती निमित्त पुन्हा तो भाग वाचनात आला, विचार केला तो तुम्हां सर्वांना देखिल माहित असावा त्या साठी आजचा हा लेख. स्वामिंच्या मते, "सत्ता ही चार प्रकारचे लोक (वर्ण) चालवतात. प्रत्येक प्रकारचे काही फायदे आहेत तसे काही तोटे ही आहेत. १. ब्राम्हण ह्या लोकांच्या शासन व्यवस्थे मधे समाज वंश परम्परेवर आधारलेला असतो. त्यांचे आणि त्यांच्याच वंशाच्या लोकांचे हित सम्बन्ध जपले जातात. ज्ञान संपादन आणि दान दोन्ही त्यांच्याच मर्जिने चालते प...

नटरंग -पहावा असा

नटरंग....कलाकार, अतुल कुलकर्णी या गोष्टीं साठी कालचा रविवार राखून ठेवला होता. उत्कृष्ट अभिनय, ज्या साठी गेलो होतो ती गोष्ट नक्कीच पहावयास मिळाली. अगदीच सोपा, जुना आणि दुर्ल्कशिलेला विषय छान मांडला आहे. माझ्या मते कुठलाही पिक्चर हा कधीच परिपूर्ण नसतो. एक तर १००-२०० लोक तो बनवतात आणि कित्येक हज़ार लोक तो बघतात. कसे काय प्रतेकाचे मन जिंकायचे? त्या साठी पिक्चरचे यशापयश त्याचा सम्पूर्ण पणे किंवा एकत्रित परिणाम कसा होतो त्या वर ठरवावे. हा विषय जुना यासाठी की तो आधारित आहे, तमाशातिल कलावंताचे झालेले दुर्लक्ष.......समाज, सरकार, कुटुंब अशासर्व बाजूंनी! आपण सहज पणे एखाद्याचे यश बघतो पण त्या बरोबर आलेल्या आणि न चुकनऱ्या वेदना.....त्या कड़े आपण एक तर दुर्लक्ष करतो किंवा सहज म्हणतो, "आता एवढ हव तर थोड सोसल पाहिजेच ना?" या आपल्या विचारांना परत एकदा विचार करायला लावणे हेच मी नटरंगचे यश मानतो. अतुल कुलकर्णी आणि टीमचे आभार.......एक छान प्रयत्न! 

नया साल नये इरादे

और एक नया साल...पता नहीं ये अपने साथ क्या क्या ला रहा हैं? ये सारी दुनिया  ही उम्मीदों पर कायम हैं| चलो हम सब इस उम्मीद से इस साल का आगाज करते हैं की आने वाला साल हर एक को अपनी मन चाही खुशियाँ पाने का मौका दे| " २०१० " बहुत सारी आशाएं, इच्छाएं, उम्मीदों के साथ आ रहा हैं| इन सब को पाने की कोशिश.....नहीं... इन सब को पाने के लिए हम सब मिल के साथ आयें| तभी हम कुछ कर सकेंगे| इस भाग दौंड की जिंदगी में हम आज कल एक दुसरे को कहाँ समझ रहे हैं, बस सब को जल्दी हैं किसी औरसे आगे जाने की| आओ सब साथ आयें और चले एक ओर जहाँ हो प्यार, दोस्ती और शांति| मैं अपने परिवार की ओरसे आप सबको इसी के लिए शुभकामनाएं देता हूँ!