Skip to main content

Posts

Showing posts from 2021

लोकतंत्र

लोकतंत्र आज़ादी का मतलब कोई उन्हें समझाओ, जियो और जीने दो, पाठ उनको पढ़ाओ।  थोड़े ज्यादा क्या रुझान मिले, जैसे भगवान ही बन गए।  जिनके थोड़े कम आये, वो भी तो इंसान ना रहे।  सत्ता में बैठे दानवों को भगाएं, हम उनको सबक सिखाएं।  कुछ दानव कह रहे थे, इसबार आप हमें खुदा बनायें। चुनना, नकारना, अब हमारे हाथ कहाँ? मिल जाते सब एक ही साथ, जब सत्ता हो वहां!  इंसान को इंसान ही रहने दो, योगी कुछ ऐसा चक्कर चलाओ।  आओ, कुछ सवाल हम उनसे करे, इंसान हो तुम जरा उनको याद दिलाओ।  -गोसाव्यांचा योगेश ७ दिसंबर, २०२१

ऊंची इमारत

ऊंची इमारत बस एक ही इमारत पता है मुझे, जो शुरू होती है ऊपर से और नीचे जमीन पे खत्म होती है। बचपन की उड़ाने जैसे मेरी, आसमान से शुरू होकर अब जमीन पे आयी है। कुछ चाहते थी, कुछ सपने थे। आसमान का एक टुकड़ा मिल जाए ऐसे अरमान थे। बढ़ती उम्र ने, दुनिया की रीत ने, पटका है जमीन पे ऐसे, जैसे नींद में गिरे हो अपने ही सपने से। इमारत अब भी वही है, बस अब गुजारा नीचे ही होता है। बचपन का गुजरा बचपना अब ऊपर चढ़ने से रोकता है। -योगेश गोसावी १८ सितंबर, २०२१

तेज तर्रार अकेलापन

तेज तर्रार अकेलापन कुछ खयाल निकले थे किताबोंसे, जिंदगी बदलने। मोबाईल की रोशनी में जाने कहां खो गए। कुछ नगमे आए थे होठों पर। दूरदर्शन की खनखनाहट में कहीं घुल गए शायद। आवाज भी देनी चाही, कोई तो सुने। भीड भी अब, गूंगी हुई है शायद। क्यों तरसते हो यूं किसी की आहट के लिए, खुशियां भी दबे पाव आके चली जाती है अक्सर। जमाना अब तेज हुआ है योगी, संभल जाना अब अकेलेही बेहतर।  -योगेश गोसावी १० अगस्त, २०२१

किस्सा यादों का

किस्सा यादों का   क्यों सजाते हो यादों की महफ़िल, बस वक्त ही बर्बाद होता है।  आज और कल का फिर तुम्हें कहाँ ठिकाना होता है? दो बाते दिल की, चाहें किसी से कर लेना, आज की इस रफ़्तार में, फिर तुम कल की और बढ़ना।    यादों में उलझना, कहाँ किसी को आगे बढ़ाता है? लहरें हैं वो समंदर की, किनारे से अंदर खींचा जाता हैं।  पीछे देखना भी है जरुरी, पर कितना? सफर आगे का ना भटक जाए, बस उतना। आज में जीना सिख, तुझे योगी बताता हैं।  कल की यादें हसीन बनानेका रास्ता बतलाता है। -गोसाव्यांचा योगेश १७ मई, २०२१

अंगठा (लाईक)

अंगठा (लाईक) अंगठे (लाईक) दाखवून दाखवून थकली दुनिया सारी, दोन शब्द बोलायलाही पडतंय आता भारी! मनातल आता सगळं मनातच लपून राहतं, वेळ निघून गेल्यावर डिप्रेशन धावून येतं. दिलखुलास दाद आजकाल फार कमी मिळते. मिळालीच कधी तर मनात जपून राहते. अशा लोकांना आता मी जपतोय, अफाट लोकसंख्ये मध्ये लोकांना शोधतोय. चुकलं काही कोणाचं तर जरूर त्याला सांगा, आवडलं कधी काही तर दोन शब्दात बोला. परतून येतात जेंव्हा आपलेच काही शब्द, आयुष्यातील दुःख होतात काही काळ स्तब्ध! बोलतं व्हावं तुम्हीं म्हणून हा एक प्रयास. नाहीतर लावाल एका अंगठ्यासाठीचा (लाईक) कयास! -गोसाव्यांचा योगेश २७ एप्रिल, २०२१

इंसान

इंसान मंदिर मज्ज़िद को ताना देते हो, पर हमने ही तुम्हें देखा है| कुछ ना कर, सब कुछ पाने को चढ़ावा चढ़ाते देखा हैं| सब जब होता है मनपसंद तब कहाँ रहते हो? सरकार को ताना देने के सिवा क्या कभी कुछ करते हो? खेल ये किसी और को कोसने का कर देना अब बंद, हम इकट्ठा चले है मौत की तरफ़, कर अपने दिल के दरवाजे बंद| बस इतनी है उम्मीद तुम इंसान बनके हमेशा रहना, ना लगेगी तब मज्ज़िद मंदिर, बस एक दूसरे का हात थामे चलना| -योगेश गोसावी १५ अप्रेल, २०२१ 

दर्द हसीं का

दर्द हसीं का दिल का फसाना बयाँ करने लगा, तो वो मुस्कुराया| वजह पूछी तो हस के बोला| ये कौनसी फिल्म तू देख आया? जिसमे इन्सान नही, वक्त ने ही सब काम है किया| जवाब जब मैं भी ना दे पाया,  सच बताता हूँ यारों उसी दिन मैने खुद को रोते हुए हसना है सिखाया| -योगेश गोसावी ११ अप्रेल, २०२१

वर्षपूर्ती

वर्षपूर्ती टीप -ज्या सगळ्यांनी या अवघड काळात जवळच्या कोणाला कायमचे गमावले, अपरिमित नुकसान सहन केले अशा सगळ्यांसाठी मनात दुःख आहेच! आपण सर्वांनाच हा काळ कठीण गेला आहे पण तरीही दुःख उगाळू नये असं म्हणतात. म्हणूनच या गोष्टी बाजूला ठेवून लिहिलेलं हे सर्व कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी नव्हे तर हळव्या मनावर थोडी फुंकर घालण्याचा प्रयत्न समजावा! काय म्हणता मंडळी, अहो वर्षपूर्ती होतेय! कशाची म्हणून काय विचारता? घरात बसून राहायला लागतंय त्या काळाची नांदी होण्याची वर्षपूर्ती! बाहेरचं काहीही न खाता/पिता/पाहता राहण्याची सवय लागली त्याची वर्षपूर्ती. क्रेडीटकार्ड नावाच्या फोफावत चाललेल्या प्लास्टिक पैशाच्या वापराला थोडा लगाम लागण्यास सुरुवात होण्याची वर्षपूर्ती! एवढंच कशाला तर लग्न होऊन १-२ नव्हे तर अगदी ५० वर्ष झालेल्या जोड्यांनाही सलग इतके दिवस पहिल्यांदाच एकत्र राहण्याची, छे छे बांधून ठेवल्याची वर्षपूर्ती! कधी नव्हे ते आपल्या स्वतःच्या गावाकडे ईतक्या दिवसांसाठी जायला मिळालेल्या दिवसांची वर्षपूर्ती! शरीराच्या छोट्या मोठ्या कुरबुरी संपल्याची वर्षपूर्ती! बऱ्याच घरांमध्ये पहिल्यांदाच सुरू झालेल्या स्व...

मी, माझ्यापुरता!

मी, माझ्यापुरता! कधी अचानकच अशी उसळी मारून आठव दाटते, मन मग आपसूकच माळावरच्या चाफ्याशी थांबते! बोललो नव्हतो एक शब्द ही जेंव्हा, भरूपर सांगून गेलो होतो! पाठमोऱ्या तुझ्या आकृतीला पाहून जगाची रित शिकलो होतो! शिकवलं तेंव्हाच तू, स्वतःसाठी जगायला. वाचवलं तेंव्हाचं माझ्या या भावनिक मनाला! राग नव्हे, दुःख ही कधी झाले नाही. आभार तुझे मानताना आजही मी थकत नाही! मी उरलोय आता फक्त माझ्यापुरता! जग म्हणतेय स्वछंदी आहे, नाही कोणत्या कामाचा! -गोसाव्यांचा स्वछंदी योगेश १० मार्च, २०२१

आज तिचा दिवस

आज तिचा दिवस आज म्हणे तिचा दिवस, तिच्यासाठी काही तरी करा! वर्षभर जिचं ऐकतो, तिचं आज परत गुणगान करा! सांगतो तुम्हांला कंपनीत पण असचं नेहमी होतं. वर्षभर ज्याचं (बॉस) गुणगान करावं त्याचंच भल होतं! आमच्यासारखे कित्येकजण नुसते वाट पाहतात, आपलाही दिवस येईल कधी हीच आस धरतात. लिंग, धर्म, जात आमची कोणी पाहू नये, माणूस आहे चांगला एवढं पण का पुरु नये? स्त्री पुरुष तरी तुम्हीं का अजूनही विभागता, त्यानेच बनवलेले दोन ध्रुव चुंबकाचे का असे तोडता? फुल उमलायला ही व्हावं लागतं परागांचं मिलन, तिचाच होईल प्रत्येक दिवस कळेल जर हे लेखन! -गोसाव्यांचा योगेश ८ मार्च, २०२१