नुकत्याच उमललेल्या कळीला, काही कळेना! नुकत्याच पंख फुटलेल्या पाखराला, काही कळेना! वेडीच ती, आपल्याच दुनियेत, रितभात त्यांना अजून उमजेना! म्हणून का तू असा पाशवी होणार? लाघ...
का कळेना? का कळेना आज हे वादळ कुठून आले? का कळेना आज हे काहूर का मनी दाटले? मनात माझ्या आज मी हे वेड कुणाचे पाहतो? का कळेना तुज वाचून मी रिता कसा राहतो? नेहमीच येणारा पावसाळा का ...