रात्र ही अशी सांगून का येते?
अंधाराला का अशी दया कधी येते?
अंधाराला का अशी दया कधी येते?
आम्हीच का मग असे मागे येतो?
प्रत्येक लढाई न लढताच हरतो!!
प्रत्येक लढाई न लढताच हरतो!!
आता ना कधी असे पुन्हा होणे,
पाऊल आता पुन्हा न मागे हटने!!
पाऊल आता पुन्हा न मागे हटने!!
सह्य कड्याचे आम्ही मावळे,
अंधाराला आता ना भीक घालणे!!
अंधाराला आता ना भीक घालणे!!
पंख पसरुनि उडणे आम्हास ना ठावे,
पाय आमचे घट्ट जमीवर, हरणे आता आम्हास ना भावे!!
पाय आमचे घट्ट जमीवर, हरणे आता आम्हास ना भावे!!
--योगेश गोसावी
२४ जानेवारी २०१३
Comments
Post a Comment