स्नेहल
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!
गप्पा मारा काहीही कितीही, थकणार नाही कधी!
जाल थोडे पुढे तर कानफाडायला करणार नाही कमी!
जा तुम्हीं जिंकायला, करा प्रयत्नांची काष्ठा,
येईल तुमच्या लक्षात, अजिंक्य तिचा बाणा!
एखादी तरी अशी, मैत्रीण भेटावी गुणी,
होतील काही क्षण तुमचे निरंतर सुखी!
-योगेश गोसावी
२९ नोव्हेंबर, २०१९
Comments
Post a Comment