शब्दच सखे, शत्रूसुद्धा शब्दच.
शब्दच सोबती, एकांती शब्दच.
हत्यारही शब्द, बेजारही शब्द.
मैत्रातही शब्द, बाजारही शब्द.
धिक्कार, फुत्कार, हुंकारही शब्द.
सर्वोपरी, सर्वव्यापी ऊँकारही शब्द.
-भूषण कुलकर्णी
३ जून, २०१९
शब्दच सखे, शत्रूसुद्धा शब्दच.
शब्दच सोबती, एकांती शब्दच.
हत्यारही शब्द, बेजारही शब्द.
मैत्रातही शब्द, बाजारही शब्द.
धिक्कार, फुत्कार, हुंकारही शब्द.
सर्वोपरी, सर्वव्यापी ऊँकारही शब्द.
-भूषण कुलकर्णी
३ जून, २०१९
Comments
Post a Comment