द्वंद्व
सार अवकाश मग क्षणभर बघ थांबत!
हातात आली संधी मग संधी उरत नाही,
माझ्या वरची तुझी जबाबदारी पाठ सोडत नाही!
मिळालेलं स्वातंत्र्य आणि प्रेम जाणीव करून देतात,
मी ही आहे पुरुषोत्तम हे त्यामुळेच अनुभवू देतात!
उचलेल पाऊल मग कसं योग्य ठिकाणीच पडत,
मनात उठलेल काहूर अस आपोआप निवळत!
-योगेश गोसावी
१५ डिसेंबर, २०१९
Comments
Post a Comment